टोंगा
ग्रिड पॅसिफिक चे संस्थापक, तानिया वुल्फग्राम आणि विकुकी किंगी, त्यांच्या टोंगामधील मॅपिंगसंबंधी प्रवासाची माहिती नोंदवतात. टोंगा आणि इतर पॅसिफिक बेटांच्या संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी, संपूर्ण द्वीपसमूह मॅप करणे आणि तो मार्ग दृश्य वर जोडणे यांकरिता त्यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. त्यांची मनोवेधक कथा येथे पहा.
Watch the film
Link to Youtube Video (visible only when JS is disabled)