हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"प्रदान"

उदाहरणे

उदाहरणार्थ, आपल्या डिव्हाइसवर नियुक्त केलेला IP पत्ता आपण विनंती केलेला डेटा आपल्या डिव्हाइसवर परत पाठविण्यासाठी वापरला जातो. तसेच, आपल्या डिव्हाइसवरील आमच्या काही कुकीज आपल्या Google खात्यावर प्रवेश मिळवू शकते अशी व्यक्ती म्हणून आपल्याला प्रमाणीकृत करण्यात आमची मदत करतात.

साइन इन केलेल्या वापरकर्त्यांसाठी, दुसरे उदाहरण म्हणजे आपण Google Photos वर अपलोड करता ते फोटो आपण सामायिक करू शकता अशा कथा त्यातून तयार करण्यासाठी विश्लेषित केले जातात. अधिक जाणून घ्‍या. तसेच, आपण प्राप्त केलेले फ्लाइट पुष्टीकरण ईमेल आपल्या Gmail मध्ये दिसणारे “चेक-इन” बटण तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. अधिक जाणून घ्‍या.

Google Apps
मुख्य मेनू