हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"संरक्षण"

उदाहरणे

उदाहरणार्थ, आम्ही IP पत्ते आणि कुकीज संकलित आणि विश्लेषित करतो त्याचे एक कारण म्हणजे स्वयंचलित गैरवापराविरुद्ध आमच्या सेवांचे संरक्षण करणे हे आहे.

हा गैरवापर Gmail वापरकर्त्यांकडे स्पॅम पाठविणे, जाहिरातींवर कपटपूर्णरित्या क्लिक करून जाहिरातदारांकडील पैसे चोरणे किंवा एक सेवेचा वितरित नकार (DDoS) आक्रमण लाँच करून सामग्री सेन्सर करणे यासारख्या अनेक स्वरूपांमध्ये होतो.

Google Apps
मुख्य मेनू