हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.
"इतर Google सेवांवरून, वैयक्तिक माहितीसह, माहिती असलेल्या एका सेवेवरून वैयक्तिक माहिती एकत्र करा"
उदाहरणे
- उदाहरणार्थ, आपण आपल्या Google खात्यावर साइन इन केले असते आणि Google वर शोध घेता, तेव्हा आपण पृष्ठांसह, फोटोंसह आणि आपल्या मित्रांकडील Google+ पोस्टसह, सार्वजनिक वेबवरील शोध परिणाम पाहू शकता आणि आपल्याला ओळखतात ते लोक किंवा Google+ वर आपले अनुसरण करतात ते लोक त्यांच्या परिणामांमध्ये आपल्या पोस्ट आणि प्रोफाईल पाहू शकतात. आपण Gmail किंवा Google कॅलेंडर सारख्या, आपण वापरत असलेल्या इतर Google उत्पादनांमध्ये आपल्याकडे असलेल्या सामग्रीमधून संबद्ध माहिती देखील शोधू शकता.
- आपण इटली साठी एखाद्या सहलीच्या योजनेची आखणी करत असल्यास आणि Google वर आपला शोध "फ्लोरेन्स" साठी असल्यास, आपण आपल्या शोध परिणामांमध्ये फ्लोरेन्सविषयीचे आपल्या मित्रांकडील फोटो किंवा लेख पाहू शकता. हे परिणाम त्यांच्या शिफारसी अन्वेषित करणे सोपे करतात आणि कोणत्या साइट पहाव्या याविषयी संभाषण करण्याची कल्पना सुचवितात. अधिक जाणून घ्या
- Google Now आपण इतर Google उत्पादनांमध्ये संचयित केलेला डेटा वापरू शकतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या वेब इतिहासात शोध संचयित केले असल्यास, Google Now अशा पूर्वीच्या शोधांवर आधारित क्रिडा स्कोअर, विमान स्थिती आणि असेच माहीती असलेले कार्ड दर्शवू शकते. आपला वेब इतिहास व्यवस्थापित करण्यासाठी, google.com/history/ ला भेट द्या. आपण आपला वेब इतिहास हटवू किंवा त्यास विराम देऊ शकता आणि तरीही Google Now वापरू शकता, परंतु विशिष्ट प्रकारची माहिती दर्शविली जाणार नाही. अधिक जाणून घ्या
- आपल्याकडे व्यवसाय नियोजित भेटीसाठी Google कॅलेंडर असल्यास, Google Now रहदारी तपासू शकते आणि आपल्या नियोजित भेटीकडे वेळेवर पोहोचण्यासाठी केव्हा सोडावे हे सुचवू शकते.