Google Chrome

४.२
४.८ कोटी परीक्षण
१० अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
USK: सर्व वयोगट
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

वेबवर शक्य असलेल्या सर्व गोष्टी करण्यासाठी Chrome तुम्हाला मदत करते. Google चा जलद, सुरक्षित ब्राउझर निवडा.

Chrome मध्ये Google चा सर्वोत्तम अनुभव मिळवणे

• Google वापरून शोधा - Google वर जलद शोधा आणि उत्तरे मिळवा. हँड्स-फ्री शोधण्यासाठी तुमचा आवाज वापरा.
• Google Lens - तुमचा कॅमेरा वापरून तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी शोधा.
• Google Translate - १३० हून अधिक भाषांमध्ये वेब एक्सप्लोर करा. एका क्लिकमध्ये संपूर्ण साइटचे भाषांतर करा.

क्षेत्रातील सर्वोत्तम सुरक्षेसह ब्राउझ करणे

• वर्धित संरक्षण मोड - Chrome ची सर्वोच्च सुरक्षा पातळी वापरून आत्मविश्वासाने ब्राउझ करा.
• सुरक्षितता तपासणी - सुरक्षिततेसंबंधित प्रोअ‍ॅक्टिव्ह सूचना मिळवून निश्चिंत रहा.
• Google Password Manager - जलद साइन-इन करण्यासाठी सुरक्षितपणे पासवर्ड जनरेट आणि सेव्ह करा व तुमचे पासवर्ड धोक्यात असल्यास, सूचना मिळवा.

सर्व डिव्हाइसवर तुमचे Chrome अ‍ॅक्सेस करणे

• सर्व डिव्हाइसवर सिंक करा - तुमच्या गोष्टी (जसे की बुकमार्क, टॅब व पासवर्ड) सेव्ह करा आणि तुम्ही तुमच्या फोनवर, काँप्युटरवर किंवा टॅबलेटवर Chrome मध्ये साइन इन केल्यावर त्या सहजपणे अ‍ॅक्सेस करा.
• टॅब गट - सर्व डिव्हाइसवर संगतवार लावलेले राहण्यासाठी टॅब गट तयार करा.
• ऑटोफिल करा - तुमची सेव्ह केलेली पेमेंट, पत्ते आणि पासवर्ड ऑटोफिल करून टाइप करण्याचा वेळ वाचवा.
या रोजी अपडेट केले
३ डिसें, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 7
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.२
४.५८ कोटी परीक्षणे
Sadashiv Patil
२९ नोव्हेंबर, २०२५
sarkhe update karave lagat ahy
५ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Anil Battise
२० नोव्हेंबर, २०२५
खुप खुप आहे
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Rohini Rakshe
२२ नोव्हेंबर, २०२५
lokos Ap
५ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

Chrome निवडल्याबद्दल धन्यवाद! या रिलीझमध्ये स्थिरता आणि कार्यप्रदर्शन सुधारणांचा समावेश आहे.