व्यवसाय सूची डेटासाठी कायदेशीर नोटिस पृष्ठ
खाली विविध कायदेशीर नोटिस दिलेल्या आहेत ज्या कायद्यानुसार आणि/किंवा करारानुसार ("कायदेशीर सूचना") प्रदान करणे Google साठी बंधनकारक आहेत. कायदेशीर नोटिस Google सेवा अटी मध्ये संदर्भाद्वारे अंतर्भूत केल्या आहेत. व्यवसाय सूची डेटाचा समावेश असलेले, Google द्वारे कॉलर ID सारख्या मोबाईल अॅप वैशिष्ट्यांसह, पण यापुरतेच मर्यादित नसलेले, Google उत्पादन किंवा सेवा ("उत्पादन") वापरून आपण या कायदेशीर नोटिसद्वारे बांधील असण्यास सहमती देत आहात. अन्यथा निर्दिष्ट केलेले नसल्यास, या कायदेशीर नोटिसमध्ये वापरलेल्या ठळक अटींंच्या अर्थाचे Google सेवा अटी मध्ये वर्णन केले आहे.
व्यवसाय सूची डेटा.
-
फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, डेन्मार्क, इस्राएल, लक्झेंबर्ग, मोनॅको, आणि मोरोक्को मध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची.
आपण फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, डेन्मार्क, इस्राएल, लक्झेंबर्ग, मोनॅको, आणि मोरोक्को मध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी Kapitol S.A (Infobel म्हणून ट्रेडिंग करते) ("Infobel सामग्री") द्वारे पुरवण्यात आली आहे. Infobel सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार Kapitol S.A. किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत. Infobel सामग्री केवळ या सेवा अटी आणि Kapitol S.A. च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची Kapitol S.A. द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
ब्राझीलमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण ब्राझीलमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी TeleListas S/A द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार TeleListas किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि TeleListas च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची TeleListas द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
तुर्कीमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण तुर्कीमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी तुर्की Yellow Pages (Yellow.com.tr) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार तुर्की Yellow Pages किंवा त्यांच्या परवाना प्रदात्याच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि तुर्की Yellow Pages च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची तुर्की Yellow Pages द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
केनियामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण केनियामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी Yellow Pages Kenya Ltd (www.yellow.co.ke) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार Yellow Pages केनिया किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि Yellow Pages Kenya Ltd च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची Yellow Pages Kenya Ltd द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
इजिप्तमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण इजिप्तमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी इजिप्त Yellow Pages Limited (yellow.com.eg) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार इजिप्त Yellow Pages Limited किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि इजिप्त Yellow Pages Limited च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची इजिप्त Yellow Pages Limited द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
सौदी अरेबियामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण सौदी अरेबियामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी Al Wahda Express सौदी अरेबिया (www.daleeli.com) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार Al Wahda Express सौदी अरेबिया किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि Al Wahda Express सौदी अरेबिया च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची Al Wahda Express सौदी अरेबिया द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
बल्गेरियामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण बल्गेरियामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी New Europe Directories Bulgaria EOOD (www.goldenpages.bg) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार New Europe Directories Bulgaria EOOD किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि New Europe Directories Bulgaria EOOD च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची New Europe Directories Bulgaria EOOD द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
इटलीमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण इटलीमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी SEAT Pagine Gialle SPA (www.paginegialle.it) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार SEAT Pagine Gialle SPA किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि SEAT Pagine Gialle SPA च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची SEAT Pagine Gialle SPA द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
आयर्लंड प्रजासत्ताकमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण आयर्लंड प्रजासत्ताकमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी Central Index (www.centralindex.com) आणि YourLocal.ie, Touch Local Ltd ची ट्रेडिंग नावे, द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार Touch Local Ltd किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि Touch Local Ltd च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची Touch Local Ltd द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
झेक प्रजासत्ताकमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण झेक प्रजासत्ताकमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी Zlaté Stránsky (ZlateStransky.cz) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार Zlaté Stránsky किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि Zlaté Stránsky च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची Zlaté Stránsky द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
भारतामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण भारतामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी INFOMEDIA Yellow Pages (www.yellowpages.co.in) आणि/किंवा IndiaCom (www.indiacom.com) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार INFOMEDIA Yellow Pages किंवा IndiaCom (लागू होणारे) किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि INFOMEDIA Yellow Pages किंवा IndiaCom (लागू होणारे) च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची INFOMEDIA Yellow Pages किंवा IndiaCom (लागू होणारे) द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
न्यूझीलँडमधील Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण न्यूझीलँडमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी Finda द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार Finda किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि Finda च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची Finda द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
स्लोवेनियामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण स्लोवेनियामध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांंमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी Monolit informacijski sistemi d.o.o. द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार Monolit informacijski sistemi d.o.o. किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि Monolit informacijski sistemi d.o.o. च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची Monolit informacijski sistemi d.o.o. द्वारे पुरवली जात असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-
तैवानमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची
आपण तैवानमध्ये Google स्थानिक व्यवसाय सूची शोधता तेव्हा, आपल्या शोध परिणामांमध्ये सामग्री (व्यवसाय सूची आणि संबंधित माहितीसह) चा समावेश असू शकतो जी HongKu Info Co. Ltd. (www.ipeen.com.tw) द्वारे पुरवण्यात आली आहे. या सामग्रीमधील बौद्धिक संपत्ती अधिकार HongKu Info Co. Ltd. किंवा त्यांच्या परवाना प्रदात्यांच्या मालकीचे आहेत आणि ती केवळ या सेवा अटी आणि HongKu Info Co. Ltd. च्या लागू अटी आणि नियमांनुसार वापरली जाऊ शकते. आपली व्यवसाय सूची HongKu Info Co. Ltd द्वारे पुरवली असल्याचे आपल्याला माहित असल्यास आणि आपल्याला त्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.
-